

एक उत्तम व सुयोग्य गुंतवणुक मार्गदर्शक ! मी गेली सुमारे १५ वर्षे श्री. श्रीपाद केळकर यांच्या संपर्कात आहे. मी रत्नागिरीतील एका मोठया महाविदयालयात नोकरी करतो. अतिशय चांगला मित्र, वेळी अवेळी संकटात साथ देणारा आणि आपल्या सुखदुःखात सहभागी होणारे श्रीपाद केळकर हे आमच्या कुटुबातील सदस्यच झाल्यासारखे आमचे मित्र आहेत. गुंतवणुक करताना तुमच्या गरजा आणि उद्दीष्ट पाहून व तुम्हाला परवडतील अशाच प्रकारच्या विमा पॉलीसी श्री केळकर सुचवतात. त्यात ते स्वतःचा कोणताही फायदा कधीही पहात नाहीत. असा माझा अनुभव आहे. एलआयसी मधील कामामध्ये उत्तुंग अशी भरारी घेऊन श्री केळकर यांनी अनेकांचा फायदा म्हणजेच निवृत्तीनंतरच्या सर्व चिंता दूर केल्या आहेत. माझा मुलगा सुध्दा श्री. केळकर. आमच्याकडे आल्यानंतर ज्या गुंतवणूक विषयक चर्चा करायचे त्यात सहभागी होऊन आपणहून आपल्या मित्रांना सांगतो की खात्रीपूर्वक गुंतवणुकीसंबंधी सर्व शंकांचे निरसन करुन तुम्हाला योग्य मार्ग हवा असेल तर आमच्या श्रीपाद दादाला भेटा.. माझ्या मुलानेसुध्दा ठरवले आहे की माझी कोणतीही गुंतवणूक करायची तर श्रीपाद दादाकडेच ! अन्य कोणी कीतीही प्रलोभने दाखवली तरीसुध्दा त्यांच्याकडे जायचे नाही. तसेच मी त्यांना माझ्या काही मित्रांची नावे सुध्दा सुचवली होती. त्यापैकी काही मित्रानी मला सांगितले अरे दांडेकर या माणसाला आम्हाला आधी संपर्कात आणले असतेस तर आमचा आणखी चांगला फायदा झाला असता. असो तू आम्हाला योग्य माणूस दिला आहेस. श्री केळकर यांना त्यांच्या कामामध्ये शुभेच्छा ! असेच उत्तुंग यश भविष्यात मिळो हीच प्रार्थना !
आपला,
संजीव दांडेकर, रत्नागिरी ९४२११३५५४४


Shripad Kelkar is insurance advisor &1 Know him Last 10 year. He is very nice & helpful person. He is trust worthy& he has deep knowledge in LIC scheme, Mutual fund &SIP Scheme.
(1708, Madhuban Shirgaon, Ratnagiri Bank of India ex. Staff)